थ्री ब्लॅक क्रोझ मराठी | Three Black Crows in Marathi

Three black min

थ्री ब्लॅक क्रोझ पॅटर्नची सविस्तर माहिती आणि त्याचा ट्रेडींगसाठी वापर कसा करावा.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आइपीओ मराठी

डायग्नॉस्टिक्स आइपीओ 1 min

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीझ आइपीओ : शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी मराठी | Opening Range Breakout Strategy in Marathi

opening range brekout min

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी, व्हॉल्युम, स्टॉक सिलेक्शन, एन्ट्री, आणि स्टॉप लॉस.

थ्री व्हाइट सोल्जर्स मराठी | Three White Soldiers in Marathi

थ्री व्हाइट सोल्जर्स | Three White Soldiers

आपण थ्री व्हाइट सोल्जर्स पॅटर्न तयार कसा होतो आणि त्याचा वापर आपण ट्रेडिंगसाठी कसा करू शकतो त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत.

ट्रेडिंग आणि रिस्क-रिवॉर्ड मराठी | Trading and Risk-Reward in Marathi

Risk-Reward

मित्रांनो, तुम्ही इन्ट्राडे ट्रेडर, शॉर्ट टर्म ट्रेडर किंवा पोझिशनल ट्रेडर कोणीही असा तुम्हाला तुमचा पैसा अगदी व्यवस्थित मॅनेज करता येणे गरजेचे आहे.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi

डरवास बॉक्स । Darvas Box

डरवास बॉक्स थेअरी काय आहे? डरवास बॉक्स पद्धत कशी वापरतात? स्टॉक सिलेक्शन कसे करावे? ट्रेडमध्ये एन्ट्री कशी करतात? स्टॉप लॉस कसा लावतात?

शॉर्ट कॅण्डल ॲनालिसिस मराठी | Short Candle Analysis in Marathi

शॉर्ट कॅण्डल । Short Candle

मागील लेखात आपण लॉन्ग कॅण्डल म्हणजे काय ते बघितले. लॉन्ग कॅण्डल म्हणजे ज्या कॅन्डलची रियल बॉडी हि कॅन्डलच्या शॅडोपेक्षा भरपूर मोठी असते.

लॉन्ग कॅण्डलविषयी सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा.

हे झालं बॉडी मोठी असेल तर पण बॉडी शॅडोपेक्षा खूप जास्त लहान असेल तर ?

शॅडोपेक्षा रियल बॉडी लहान असणाऱ्या कॅण्डलला शॉर्ट कॅण्डल असे म्हणतात. अनेक जण शॉर्ट कॅण्डलला स्पिनिंग टॉप असेही म्हणतात.

या लेखात आपण विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

हा लेख वाचल्या नंतर आपल्याला शॉर्ट कॅण्डल म्हणजे काय? शॉर्ट कॅण्डल कशी तयार होते? शॉर्ट कॅण्डल का तयार होते? शॉर्ट कॅण्डल कशी मार्क करायची आणि शॉर्ट कॅण्डलचा वापर ट्रेडींगसाठी कसा करायचा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा हा लेख जरूर वाचा.

चला तर मग सुरुवात करूया.

Read more

कॅण्डल (लॉन्ग)ॲनालिसिस मराठी | Long Candle Analysis in Marathi

लॉन्ग कॅण्डल आणि शॉर्ट कॅण्डल । Long Candle and Short Candle

चार्टवरील लॉन्ग कॅण्डलला अतिशय जास्त महत्व असून हा लेख वाचल्यानंतर तुमचा चार्टवरील लॉन्ग कॅण्डलकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून जाईल याची मला खात्री आहे.

विजया डायग्नॉस्टिक्स आइपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

डायग्नॉस्टिक्स आइपीओ

आईपिओ च्या माध्यमातून विजया डायग्नॉस्टिक्स जवळपास १८९५.०४ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा एक मोठा आईपिओ असून यात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे

बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern in Marathi

बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bearish Harami Candlestick Pattern

मित्रांनो, आपण या लेखात बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा तयार होतो आणि आपण त्याचा ट्रेडिंगसाठी वापर कसा करू शकतो ते बघणार आहोत.

निकोलस डरवास मराठी | Nicolas Darvas in Marathi

निकोलस डरवास | Nicolas Darvas

निकोलस डरवास यांनी डरवास बॉक्स या प्रसिद्ध ट्रेडिंग पद्धतीचा शोध लावला असून आजदेखील अनेक ट्रेडर्स या पद्धतीचा अभ्यास आणि वापर करतात.

बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern

बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न | Bullish Harami Candlestick Pattern

बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील डाउनट्रेन्ड संपून अपट्रेंड सुरु होतो म्हणजेच बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे .

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Piercing Candlestick Pattern in Marathi

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न |Piercing Candlestick Pattern

पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील डाउनट्रेन्ड संपून अपट्रेंड सुरु होतो म्हणजेच पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे .

डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Dark Cloud Cover Candlestick Pattern in Marathi

Dark cloud Cover min

आपण या लेखात डार्क क्लाऊड कव्हर पॅटर्न तयार कसा होतो आणि आपण त्याचा ट्रेडिंगसाठी कसा वापर करू शकतो ते बघणार आहोत