गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi ?

गुंतवणुक | Investment

गुंतवणूक म्हणजे अशी मालमत्ता किंवा साधने जी आपण आपला पैसा सुरक्षितपणे वाढवण्यासाठी तयार करत असतो. गुंतवणूक करणे म्हणजे पैशापासून पैसा कमवण्याचा प्रयत्न करणे होय.

बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi

बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi

बोनस शेअर म्हणजे काय ? बोनस शेअर का दिला जातो आणि त्याचे फायदे कोणते? बोनस शेअर्स आणि गुंतवणूक इ

डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi

डिव्हिडंड मराठी । Dividend in Marathi

डिव्हिडंड हि गुंतवणूक करण्यापूर्वी नक्कीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट असल्याचे आपल्या लक्षात येते. कंपन्या आपल्या नफ्यातील काही हिस्सा कंपनीतील गुंतवणूकदारांना देतात त्यालाच आपण लाभांश किंवा डिव्हिडंड असे म्हणतो.

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट मराठी | Reverse Stock Split in Marathi

रिव्हर्स स्टॉक स्प्लिट नंतर देखील आपली एखाद्या कंपनीतील गुंतवणूक आहे तेवढीच राहते. रिव्हर्स स्टॉक स्प्लिट का करतात ? रिव्हर्स स्टॉक स्प्लिट आणि फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू

स्टॉक स्प्लिट मराठी | Stock Split in Marathi

stock split

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?स्टॉक स्प्लिट आणि फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंड ,स्टॉक स्प्लिट आणि गुंतवणूक …

ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi

ट्रेडींग अकाउंट मराठी | Trading Account in Marathi

ट्रेडिंग अकाउंट सिक्युरिटीज, रोख किंवा इतर होल्डिंग्स असलेले कोणतेही गुंतवणूक खाते असू शकते. इन्ट्राडे ट्रेडरसाठी ट्रेडींग अकाउंट म्हणजे एक महत्वाचे अकाउंट असते आणि या अकाउंटला लागू असणारे नियम आणि या अकाउंटसोबत उपलब्ध असणाऱ्या सुविधा देखील वेगळ्या असतात.

फेस व्हॅल्यू मराठी। दर्शनी किंमत मराठी। Face Value in Marathi

फेस व्हॅल्यू मराठी। दर्शनी किंमत मराठी। Face Value in Marathi

फेस व्हॅल्यू किंवा शेअरची दर्शनी किंमत म्हणजे काय ?फेस व्हॅल्यू कशी ठरवली जाते ?
फेस व्हॅल्यूची गरज काय ?

अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi

अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit

अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या शेअर मार्केटमधील महत्वाच्या दोन गोष्टी आपण या लेखात सविस्तर समजून घेणार आहोत.

शेअर्सचे विविध प्रकार | Types of Shares in Marathi

शेअर्सचे प्रकार | Types of shares

शेअर्सचे विविध प्रकार: ऑर्डीनरी शेअर्स ,नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स,प्रेफरन्स शेअर्स ,कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स ,रिडिमेबल शेअर्स .

मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? | Muhurta Trading in Marathi

मुहूर्त ट्रेडींग | Muhurta Trading

मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास, २०२१ मुहूर्त ट्रेडींग तारीख आणि वेळ संपूर्ण माहिती

डिमॅट अकाउन्ट म्हणजे काय ? मराठी | What is Demat Account in Marathi?

डिमॅट अकाउन्ट । Demat Account

डिमॅट हा एक इंग्रजी शब्द असून तो डिमटेरालाईज्ड या शब्दाचा संक्षेप आहे. डिमटेरालाईज्ड म्हणजे ज्याला कोणतेही भौतिक अस्तित्व नाही असे. शेअर मार्केटमध्ये काम करायचे असेल तर आपल्याकडे डिमॅट अकाउन्ट आणि ट्रेडिंग अकाउन्ट असणे गरजेचे आहे.

आयपीओ म्हणजे काय? मराठी | What is IPO in Marathi ?

आयपीओ । IPO

आयपीओ, लॉट, ग्रे मार्केट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, इ गोष्टींची चर्चा

सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex in Marathi? What is Nifty in Marathi?

Sensex | Nifty

निफ्टी आणि सेन्सेक्स आहे तरी काय ? निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आहेत निर्देशांक म्हणजे त्या शेअर बाजाराचे प्रतिबिंब होय.

भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi

भारतीय शेअर बाजार | Indian Share Market

शेअर मार्केटची अनौपचारिक सुरवात अगदी १८५० च्या आसपासच सुरु झाली होती जेव्हा फक्त ५ स्टॉक ब्रोकर्स मुंबईच्या टाऊन हॉलसमोरील एका वडाच्या मोठ्या झाडाखाली व्यवहार करत असत.

शेअर मार्केटचा इतिहास मराठी | Share Market in Marathi | Stock Market History in Marathi

शेअर मार्केटचा इतिहास मराठी |Share Market in Marathi

शेअर मार्केट म्हणजे जुगार. शेअर मार्केटचं काही खरं आहे का? शेअर म्हणजे हिस्सा किंवा हिस्सेदारी होय.