इन्ट्राडे ट्रेडींग मराठी | Intraday Trading in Marathi

इन्ट्राडे ट्रेडींग मराठी | Intraday Trading in Marathi

इन्ट्राडे ट्रेडींग हा अनेक लोकांचा पूर्णवेळ व्यवसाय असून या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींगची ओळख करून घेणार आहोत. या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींग म्हणजे काय? इन्ट्राडे ट्रेडींगचे फायदे-तोटे, इन्ट्राडे ट्रेडींगसाठी लागणारी कौशल्ये आणि काही उपयुक्त पुस्तके अशी सविस्तर माहिती घेणार आहोत.

व्हीडब्लूएपी (व्हीवॅप) इंडीकेटर मराठी | VWAP Indicator in Marathi

व्हीडब्लूएपी (व्हीवॅप) इंडीकेटर

व्हीवॅप म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स, सपोर्ट म्हणजे एक अशी लेव्हल जिथून खाली स्टॉकची किंमत घसरायचं थांबते किंवा पुन्हा वाढायला सुरुवात होते याउलट रेझिस्टन्स म्हणजे एक अशी लेव्हल जिथून वर स्टॉकची किंमत वाढायचं थांबते किंवा कमी व्हायला सुरुवात होते.

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी मराठी | Opening Range Breakout Strategy in Marathi

opening range brekout min

ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट स्ट्रॅटेजी, व्हॉल्युम, स्टॉक सिलेक्शन, एन्ट्री, आणि स्टॉप लॉस.