अदानी विल्मार आयपीओ । Adani Wilmar IPO
नमस्कार मित्रांनो, ‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. अदानी विल्मार ही एक एफएमसीजी (FMCG) फूड कंपनी आहे जी भारतीय ग्राहकांसाठी खाद्यतेल, गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यासारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू पुरवते. आपण “फॉर्च्युन” या ब्रॅण्डचे नाव नक्कीच ऐकले असेल, “फॉर्च्युन” हा अदानी विल्मार कंपनीचाच ब्रँड आहे. हा आयपीओ २७ जानेवारी २०२२ रोजी शेअर … Read more