अप्पर सर्किट लिमिट आणि लोअर सर्किट लिमिट मराठी । Upper Circuit Limit and Lower Circuit Limit in Marathi
अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या शेअर मार्केटमधील महत्वाच्या दोन गोष्टी आपण या लेखात सविस्तर समजून घेणार आहोत.
अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या शेअर मार्केटमधील महत्वाच्या दोन गोष्टी आपण या लेखात सविस्तर समजून घेणार आहोत.
बुलिश तासूकी लाइन्स हा एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा एक रिव्हर्सल पॅटर्न असून चार्टवर हा पॅटर्न तयार झाल्यावर स्टॉकमधील मंदी संपून स्टॉकमध्ये तेजी येते.
पॉलिसी बझार आयपीओ शेअरची किंमत, लॉट साइझ, तारीख आणि कंपनीची माहिती अशी सर्व माहिती मराठीत.
शेअर्सचे विविध प्रकार: ऑर्डीनरी शेअर्स ,नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स,प्रेफरन्स शेअर्स ,कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स ,रिडिमेबल शेअर्स .
मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास, २०२१ मुहूर्त ट्रेडींग तारीख आणि वेळ संपूर्ण माहिती
नायका आयपीओ शेअर्सची उपलब्धता, किंमत आणि लॉट साईझ, तारीख, ग्रे मार्केट प्रीमियम आणि नायका ब्रॅण्डची माहिती
लेखाच्या सुरवातीला इव्हनिंग स्टार पॅटर्न विषयी माहितीची चर्चा केली असून शेवटी आपण चार्टवर पॅटर्न बघणार आहोत याशिवाय ट्रेडींगसाठी या पॅटर्नचा वापर कसा करावा, एन्ट्री कशी घ्यावी, स्टॉप लॉस कुठे ठेवावा या गोष्टी देखील बघणार आहोत तेव्हा हा संपूर्ण लेख वाचा.
डिमॅट हा एक इंग्रजी शब्द असून तो डिमटेरालाईज्ड या शब्दाचा संक्षेप आहे. डिमटेरालाईज्ड म्हणजे ज्याला कोणतेही भौतिक अस्तित्व नाही असे. शेअर मार्केटमध्ये काम करायचे असेल तर आपल्याकडे डिमॅट अकाउन्ट आणि ट्रेडिंग अकाउन्ट असणे गरजेचे आहे.
आयपीओ, लॉट, ग्रे मार्केट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, इ गोष्टींची चर्चा
मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे असून बुलिश रिव्हर्सल सिग्नल आहे. लेखाच्या शेवटी आपण मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर देखील बघणार आहोत आणि या पॅटर्नचा वापर ट्रेडींगसाठी कसा करायचा ते देखील बघणार आहोत.
व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस या महत्वपूर्ण संकल्पनेची या लेखात आपण ओळख करून घेणार आहोत. या लेखात आपण एकच कॅण्डल आणि त्या कॅन्डलचा व्हॉल्युम यांचा अभ्यास करणार आहोत.
व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस या महत्वपूर्ण संकल्पनेची आपण या लेखात ओळख करून घेणार आहोत.
डोजी कॅन्डलस्टिक तयार होण्यामागील बाजाराची मानसिकता, डोजी कॅन्डलचा ट्रेडींगसाठी वापर, डोजी कॅण्डल आणि व्हॉल्युम यांतील परस्पर संबंध इ विविध गोष्टी अगदी खोलवर बघणार आहोत.
इन्ट्राडे ट्रेडींग हा अनेक लोकांचा पूर्णवेळ व्यवसाय असून या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींगची ओळख करून घेणार आहोत. या लेखात आपण इन्ट्राडे ट्रेडींग म्हणजे काय? इन्ट्राडे ट्रेडींगचे फायदे-तोटे, इन्ट्राडे ट्रेडींगसाठी लागणारी कौशल्ये आणि काही उपयुक्त पुस्तके अशी सविस्तर माहिती घेणार आहोत.
व्हीवॅप म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स, सपोर्ट म्हणजे एक अशी लेव्हल जिथून खाली स्टॉकची किंमत घसरायचं थांबते किंवा पुन्हा वाढायला सुरुवात होते याउलट रेझिस्टन्स म्हणजे एक अशी लेव्हल जिथून वर स्टॉकची किंमत वाढायचं थांबते किंवा कमी व्हायला सुरुवात होते.