मित्रांनो, येत्या आठवड्यात ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया लि कंपनीचा आईपिओ येत आहे.
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया लि हि दक्षिण भारतातील गृहनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे
आईपिओ च्या माध्यमातून ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया लि जवळपास २२८०.०५ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने हा एक मोठा आईपिओ असून यात आपल्याला गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया स्टॉक या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया स्टॉक एन एस इ आणि बी एस इ अशा दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे.
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया आईपीओ सब्सक्रिप्शन स्टेटस | Aptus Value Housing Finance India Ltd IPO Subscription Status
खुला झाल्यानंतर नुवोको विस्टास आइपीओ पहिल्या दिवशी ०.२४ पट सबस्क्राइब झाल्याचे समजते
सब्सक्रिप्शन स्टेटस | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | ३२.४१ पट |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | ३३.९१पट |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | १.३५पट |
एकूण २२८०.०५ कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्याने विक्रीस उपलब्ध (फ्रेश इश्यू) आहे, तर २८८०.०५ कोटी रुपयांचे शेअर्स हे प्रमोटर्स कडून विक्रीस (ऑफर फॉर सेल ) उपलब्ध केले आहेत.
उपलब्ध शेअर्सचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असणार आहे.
शेअर्सची उपलब्धता | |
मोठ्या संस्था (इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Institutional Investors) | *** |
नॉन इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (Non-Institutional Investors) | *** |
किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्वेस्टर्स/Retail Investors) | *** |
ॲपटस इंडिया शेअरची दर्शनी किंमत हि २ रुपये आहे.
या आईपिओ मध्ये एका शेअरची किमान किंमत ३४६ रुपये आणि कमाल किंमत ३५३ रुपये असणार आहे
एका लॉटमधील शेअरची संख्या हि ४२ असणार आहे.
याचा अर्थ एका लॉटमागे आपली गुंतवणूक हि ४२ * ३४६ =१४,५३२ रुपये ते ४२ * ३५३ = १४,८२६ रुपये इतकी असू शकेल.
रिटेल इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणुकीची मर्यादा कमीत कमी १ लॉट म्हणजेच १४,५३२ रुपये तर जास्तीत जास्त १३ लॉटची असणार आहे म्हणजेच १,९२,७३८रुपये इतकी असणार आहे.
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया आईपिओ ची तारीख | Aptus Value Housing Finance India Ltd IPO Release Date
ॲपटस इंडिया आईपिओ १० ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार असून अखेरची तारीख १२ ऑगस्ट २०२१ हि असणार आहे, अशाप्रकारे ३ दिवस आईपिओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
ॲपटस इंडिया शेअर्सची अलॉटमेंट १८ ऑगस्ट २०२१ रोजी चालू होणार असून २३ ऑगस्ट २०२१ रोजी शेअर्स आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतील तर २४ ऑगस्ट २०२१ ला शेअर बाजारात लिस्ट होईल असा अंदाज आहे.
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? | What is the Grey Market Premium of Aptus Value Housing Finance India Ltd IPO
सध्या मार्केटमध्ये ॲपटस इंडिया आईपिओचे ग्रे मार्केट प्रीमियम *** रुपये ते *** रुपये असल्याचे समजते
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया आईपिओचा उद्देश | Objectives of Aptus Value Housing Finance India Ltd IPO
- कंपनीची भविष्यातील भांडवलाची गरज भागवणे
- स्टॉक एक्सचेंजवर स्टॉक लिस्ट झाल्यावर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवणे
- दैनंदिन आर्थिक व्यवहार.
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया कंपनीची माहिती | Information of Aptus Value Housing Finance India Ltd
कंपनीचे प्रमोटर्स:
- एम आनंदन
- पद्मा आनंदन
- वेस्टब्रिज क्रॉसओव्हर फंड
ॲपटस इंडिया हि २००९ मध्ये सुरु झालेली कंपनी असून गृहनिर्माण क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.
ॲपटस इंडिया हि असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) च्या दृष्टीने दक्षिण भारतातील सर्वात मोठया कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.
ॲपटस इंडिया हि प्रामुख्याने भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात आर्थिक सुविधा पुरवते.
कंपनीच्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने नोकरदार, पगारदार, लहान–मोठे व्यावसायिक अशा मध्यमवर्गीय लोकांचा समावेश होतो.
ॲपटस इंडिया आपल्या ग्राहकांना घरे खरेदी, निवासी घर बांधणे, घर सुधारणे आणि विस्तार, स्थावर तारण कर्ज आणि व्यवसाय कर्ज अशा विविध सुविधा पुरवते.
ॲपटस इंडिया हि दक्षिण भारतातील ४ राज्यांत : तामिळनाडू,आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा पसरली असून कंपनीच्या जवळपास १८१ शाखा आहेत
एकूण १८४४ कर्मचारी ॲपटस इंडिया कंपनीचे कामकाज सांभाळतात
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया उजवी बाजू | Positives of Chemplast Sanmar
- मालमत्ता हाताळण्याच्या दृष्टीने दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक संस्थांपैकी एक नाव म्हणजे ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया होय.
- कंपनीचे ७५ जिल्ह्यामध्ये असणारे १८१ शाखांचे विस्तीर्ण जाळे हि जमेची बाजू
- कंपनीचे आत्तापर्यंत असणारे चांगले ट्रॅक रेकॉर्ड
- कंपनी ज्या मार्केटमध्ये आर्थिक सुविधा पुरवते त्या मार्केटमध्ये असणारा भरपूर वाव
थोडक्यात महत्वाचे | All Important
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया आईपिओ | २२८०.०५ कोटी रुपये |
किमान किंमत | ३४६ रुपये |
कमाल किंमत | ३५३ रुपये |
लॉट साईझ | ४२ |
एकूण गुंतवणूक | १४,५३२ रुपये ते १४,८२६ रुपये |
आईपिओ खुला होणार | १० ऑगस्ट २०२१ |
आईपिओ बंद होणार | १२ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स इश्यू होणार | १८ ऑगस्ट २०२१ |
शेअर्स डिमॅट खात्यात जमा होणार | २३ ऑगस्ट २०२१ |
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार | २४ ऑगस्ट २०२१ |
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करू शकतात
ॲपटस व्हॅल्यू हाउसिंग फायनान्स इंडिया
आणखी आईपीओ
केमप्लास्ट सनमार, १० ऑगस्ट २०२१, ३८५० कोटी रुपये