शेअर मार्केट मराठी पुस्तक । Share Market Book in Marathi । Book on Share Market in Marathi

4.4/5 - (19 votes)

नमस्कार मित्रांनो,

‘पैसा झाला मोठा’ प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे.

या लेखात आपण पैसा झाला मोठा या शेअर मार्केटची माहिती देणाऱ्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत.

पुस्तक परिचय

‘पैसा झाला मोठा’ हे एक इन्ट्राडे ट्रेडिंग मार्गदर्शक आहे.

या पुस्तकात लेखकाने आपण स्वतः इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी वापरत असलेल्या सर्व महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे.

हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस वापरून नक्कीच इन्ट्राडे ट्रेडिंगची यशस्वी सुरुवात करता येऊ शकते.

या पुस्तकात प्राइस ॲक्शन, कॅन्डलस्टिक, व्हॉल्युम, सपोर्ट-रेझिस्टन्स, अशा विविध साधनांची सविस्तर चर्चा केली आहे.

याशिवाय ट्रेण्ड, सेक्टर सिलेक्शन, स्टॉक सिलेक्शन, ट्रेड व्यवस्थापन, पैशांचे व्यवस्थापन, रिस्क-रिवॉर्ड अशा विविध गोष्टींची माहिती दिली आहे.

पुस्तकात संकल्पना समजावून सांगण्यासाठी अतिशय सोप्या मराठी भाषेचा आणि अनेक चार्टचा वापर केला आहे.

हे पुस्तक इन्ट्राडे ट्रेडिंगची माहिती देण्यासाठी लिहिले असले तरी आपल्याला या पुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग स्विंग ट्रेडिंगसाठी देखील होऊ शकतो.

खाली मी या पुस्तकाची अनुक्रमणिका देत आहे.

अनुक्रमणिका

१.० टेक्निकल ॲनालिसिसची ओळख 

१.१ टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय ?

१.२ टेक्निकल ॲनालिसिसचे जनक

२.० टेक्निकल ॲनालिसिसचे पायाभूत नियम 

२.१ इतिहासाची पुनरावृत्ती. 

२.२ शेअर्सची किंमत हेच कंपनीचे किंवा उद्योगाचे प्रतिबिंब होय. 

२.३ बाजाराची निश्चित दिशा असते.

३.० बुल्स आणि बेअर्स 

३.१ बुल्स आणि बेअर्स म्हणजे काय? 

४.० कॅन्डलस्टिक चार्टची ओळख 

४.१ कॅन्डलस्टिक चार्टची ओळख 

४.२ कॅन्डलस्टिक चार्टचा इतिहास 

४.३ कॅन्डलस्टिकचे घटक 

४.४ कॅण्डलस्टीक्सचा कालावधी (टाइमफ्रेम )

५.० कॅन्डलस्टिकची रचना 

५.१ कॅन्डलस्टिकची रचना आणि प्राइस 

५.२ कॅन्डलस्टिकचे घटक 

६.० कॅन्डलस्टिक आणि बाजारातील मानसिकता

६.१ वीक (Wick) 

६.२ शेपटी (Tail)

६.३ बॉडी (Body)

७.० कॅन्डलचे प्रकार

८.० सपोर्ट आणि रेझिस्टन्स 

८.१ सपोर्ट-रेझिस्टन्स म्हणजे काय ?

८.२ सपोर्ट म्हणजे काय ?

८.३ रेझिस्टन्स म्हणजे काय?

८.४ कॅन्डलस्टिक आणि सपोर्ट-रेझिस्टन्स 

८.४.१ ब्रेकडाउन

८.४.२ ब्रेकआऊट

८.५ सप्लाय झोन आणि डिमांड झोन 

८.६ सपोर्ट कसा मार्क करतात ?

८.७ रेझिस्टन्स कसा मार्क करतात?

८.८ सपोर्ट-रेझिस्टन्स आणि रिव्हर्सल 

८.९ सपोर्ट-रेझिस्टन्स आणि चेंज इन पोलॅरिटी

८.१०  सपोर्ट रेझिस्टन्स आणि टाइमफ्रेम   

९.० मार्केट ट्रेण्ड

९.१ मार्केट ट्रेण्डची ओळख 

९.२ ट्रेण्डचे प्रकार 

९.३ ट्रेण्ड ओळखणे        

९.४ ट्रेण्ड आणि सपोर्ट-रेझिस्टन्स  

९.४.१ अपट्रेन्ड 

९.४.२ डाउनट्रेण्ड

९.४.३ साईडवेझ ट्रेण्ड

९.५ ट्रेण्ड आणि कॅण्डल 

९.६ ट्रेण्ड आणि व्हॉल्युम 

१०.० व्हॉल्यूम  

१०.१ व्हॉल्युम म्हणजे काय ? 

१०.२ व्हॉल्युमचा अभ्यास का करावा?

११.० व्हॉल्युम ॲनालिसिसचे नियम 

११.१ द लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड 

११.२ द लॉ ऑफ कॉझ अँड इफेक्ट 

११.३ द लॉ ऑफ एफर्ट Vs रिझल्ट

१२.० वायकॉफ मार्केट सायकल 

१३.० व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस 

१३.१ व्हॉल्युम आणि प्राइस

१३.२ व्हॉल्युम प्राइस ॲनालिसिस म्हणजे काय ?

१३.३ अपस्विंग आणि डाउनस्विंग 

१३.४ विरुद्ध स्विंग आणि व्हॉल्युम 

१३.५ समान स्विंग आणि व्हॉल्युम 

१४.० ट्रेण्ड आणि व्हॉल्युम 

१५.० व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिस

१५.१ स्प्रेड म्हणजे काय?

१५.२ व्हॉल्युम स्प्रेड ॲनालिसिसचे मुख्य घटक 

१५.३ स्प्रेड आणि व्हॉल्युम

१५.४ व्हॉल्युम आणि कॅण्डल क्लोझिंग ॲनालिसिस

१६.० बायिंग क्लायमॅक्स आणि सेलिंग क्लायमॅक्स 

१६.१ बायिंग क्लायमॅक्स

१६.२ सेलिंग क्लायमॅक्स

१७.० सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न 

१७.१ लॉन्ग कॅण्डल 

१७.२ लॉन्ग कॅण्डल म्हणजे काय ?

१७.३ हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि सपोर्ट-रेझिस्टन्स

१७.४ हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि सपोर्ट झोन

१७.५ हिरवी लॉन्ग कॅन्डल आणि ट्रेण्ड रिव्हर्सल

१७.६ हिरवी लॉन्ग कॅण्डल आणि ब्रेकआऊट

१७.७ लाल लॉन्ग कॅण्डल

१७.८ लाल लॉन्ग कॅण्डल आणि व्हॉल्युम

१७.९ लाल लॉन्ग कॅण्डल आणि सपोर्ट-रेझिस्टन्स लेव्हल

१७.१० लाल लॉन्ग कॅण्डल आणि रेझिस्टन्स झोन

१७.११ लाल लॉन्ग कॅण्डल आणि ट्रेण्ड रिव्हर्सल

१७.१२ लाल लॉन्ग कॅण्डल आणि ब्रेकडाउन

१८.० शॉर्ट कॅण्डल 

१८.१ शॉर्ट कॅण्डल म्हणजे काय?

१८.२ शॉर्ट कॅण्डल आणि व्हॉल्युम

१८.३ शॉर्ट कॅण्डल मार्क कशा कराव्या?

१८.४ शॉर्ट कॅण्डल आणि बुलिश रिव्हर्सल

१८.५ शॉर्ट कॅण्डल आणि बेअरिश रिव्हर्सल

१८.६ शॉर्ट कॅण्डल आणि डोजी कॅण्डल

१९.० डोजी कॅण्डल 

१९.१ डोजी कॅण्डल म्हणजे काय ?

१९.२ डोजी कॅण्डल कशी तयार होते ?

१९.३ डोजी कॅण्डलचे प्रकार

१९.४ डोजी कॅण्डल आणि शेअर मार्केट सेंटीमेंट्स 

१९.५ डोजी कॅण्डल आणि व्हॉल्युम

१९.६ डोजी कॅण्डल आणि ट्रेडींग

२०.० हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न

२०.१ हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नची ओळख 

२०.२ हॅमर पॅटर्न आणि ट्रेडिंग 

२०.३ हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मार्केट सेंटीमेंट्स  

२०.४ इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२०.५ इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल आणि अपट्रेण्ड 

२०.६ इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल आणि ट्रेडिंग 

२०.७ इन्व्हर्टेड हॅमर कॅण्डल आणि मार्केट सेंटीमेंट्स 

२१.० एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न

२१.१ एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न

२१.२ बुलिश एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न

२१.३ बुलिश एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रेडींग 

२१.४ बेअरिश एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२१.५ बेअरिश एनगलफिन्ग कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रेडिंग 

२२.० पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न

२२.१ पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न

२२.२ पियरसिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रेडिंग 

२२.३ डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न

२२.४ डार्क क्लाऊड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रेडिंग 

२३.० हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न

२३.१ बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न

२३.२ होमिन्ग पिजन 

२३.३ बेअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न

२३.४ होमिन्ग पिजन 

२४.० तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न

२४.१ बुलिश तासुकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न

२४.२ बुलिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मार्केट सेंटीमेंन्टस 

२४.३ बेअरिश तासूकी लाईन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२४.४ बेअरिश तासूकी लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मार्केट सेंटीमेंट्स 

२५.० मिटिंग लाइन्स 

२५.१ बुलिश मिटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२५.२ बुलिश मिटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मार्केट सेंटीमेंट्स  

२५.३ बेअरिश मिटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२५.४ बेअरिश मिटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मार्केट सेंटीमेंट्स 

२६.० सेपरेटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२६.१ बुलिश सेपरेटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२६.२ बेअरिश सेपरेटिंग लाइन्स कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२७.० गॅप-अप आणि गॅप-डाउन कॅन्डलस्टिक पॅटर्न 

२७.१ गॅप-अप ट्रेण्ड रिव्हर्सल 

२७.२ गॅप-अप ट्रेण्ड कॉन्टीनुएशन

२७.३ गॅप-डाउन ट्रेण्ड रिव्हर्सल 

२७.४ गॅप-डाउन ट्रेण्ड कॉन्टीनुएशन

२८.० स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न

२८.१ स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न रचना 

२८.२ स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार

२९.० मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न

२९.१ मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नची रचना 

२९.२ मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मार्केट सेंटीमेंट्स 

२९.३ मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि व्हॉल्युम

२९.४ मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ट्रेडिंग 

२९.५ इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नची रचना 

२९.६ इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मागील मार्केट सेंटीमेंट्स 

२९.७ इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि व्हॉल्युम

३०.० थ्री व्हाइट सोल्जर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न

३०.१ थ्री व्हाइट सोल्जर्स कॅन्डलस्टिक पॅटर्न रचना 

३०.२ थ्री व्हाइट सोल्जर्स आणि व्हॉल्युम

३०.३ स्टॉल्ड पॅटर्न

३०.४ ॲडव्हानसिंग ब्लॉक पॅटर्न 

३१.० इन्ट्राडे ट्रेडींगची ओळख 

३१.१ इन्ट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?

३१.२ शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ?

३२.० मार्केटचे वेळापत्रक  

३२.१ प्री-मार्केट सेशन

३३.२ साधारण मार्केट

३२.३ पोस्ट-मार्केट सेशन

३३.० निर्देशांक 

३३.१ शेअर बाजाराचे निर्देशांक म्हणजे काय? 

३३.२ सेन्सेक्स म्हणजे काय?

३३.३ सेन्सेक्समधील कंपन्या

३३.४ निफ्टी म्हणजे काय? 

३३.५ निफ्टीमधील सध्याच्या कंपन्या

३३.६ निफ्टीचे क्षेत्र (सेक्टर )

३४.० टाइमफ्रेम 

३४.१ टाइमफ्रेम म्हणजे काय ?

३४.२ टाइमफ्रेम कशी निवडावी ?

३४.३ इन्ट्राडे ट्रेडींगसाठी टाइमफ्रेमचा वापर 

३४.४ स्टॉकमध्ये विविध टाइमफ्रेम वर महत्वाच्या लेव्हल मार्क करणे 

३५.० ट्रेड व्यवस्थापन (ट्रेड मॅनेजमेंट)

३५.१ एन्ट्री 

३५.२ स्टॉपलॉस  

३५.३ टारगेट ठरवणे 

३५.४ पोझिशन साइझ 

३५.५ प्रॉफिट बुकिंग आणि पोझिशन मॅनेजमेंट 

३५.६ स्टॉपलॉस ट्रेल करणे 

३६.० पैशाचे व्यवस्थापन (मनी मॅनेजमेंट)

३६.१ एका ट्रेडमधील पैशाचे व्यवस्थापन

३६.२ दिवसभराचे ट्रेडिंग आणि पैशाचे व्यवस्थापन

३६.३ पैशाचे व्यवस्थापन आणि लिव्हरेज 

३७.० ट्रेडिंग जर्नल आणि ऑडिट 

३७.१ ट्रेडिंग जर्नल बनवणे 

३८.० सेक्टर सिलेक्शन 

३८.१ सेक्टर सिलेक्शन 

३९.० स्टॉक सिलेक्शन   

३९.१ लिक्विडीटी

३९.२ व्होलॅटिलिटी

३९.३ मार्केट प्राइस:

३९.४ लॉन्ग कॅण्डल स्टॉक 

३९.५ शॉर्ट कॅण्डल स्टॉक 

३९.६ सपोर्ट-रेझिस्टन्स 

३९.७ इन्डेक्स मधील स्टॉक 

४०.० रिस्क-रिवॉर्ड 

४०.१ रिस्क-रिवॉर्ड म्हणजे काय ?

४०.२ रिस्क-रिवॉर्ड विश्लेषण 

४०.३ विविध रिस्क-रिवॉर्ड आणि ऑडिट 

४०.४ रिस्क-रिवॉर्ड आणि प्रॉफिट-लॉस

४१.० ऑर्डरचे प्रकार 

४२.१ लिमिट ऑर्डर 

४१.२ मार्केट ऑर्डर 

४१.३ स्टॉपलॉस ऑर्डर

४१.४ कव्हर ऑर्डर

४१.५ आयओसी

४२.० इन्ट्राडे ट्रेडिंगचे नियम 

निरोप 

लेखक परिचय

सुरज एक मेकॅनिकल इंजिनियर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करत  आहे. 

सुरज पूर्णवेळ इन्ट्राडे ट्रेडर म्हणून काम करतो. 

त्याला आपल्या मायबोलीचा अभिमान असून शेअर मार्केटविषयी माहिती मराठी बांधवापर्यंत सोप्या मराठी भाषेत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करतो आहे.       

कॅरम आणि बुद्धिबळ खेळणे हे सुरजचे छंद असून सुट्टीच्या दिवशी तो शेतीचे काम देखील करतो. 

सुरज ‘पैसा झाला मोठा’ नावाचा एक मराठी ब्लॉग देखील लिहितो आणि त्याचे ‘पैसा झाला मोठा’ नावाने एक अँड्रॉइड ॲप गुगल प्लेस्टोअर वर देखील उपलब्ध आहे. 

आपण सुरजसोबत खालील माध्यमांतून जोडले जाऊ शकतात.  

Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा
प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 2
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 3
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 4
Copy of Copy of गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाउनलोड करा 5

1

चला ज्ञान पसरवूया...

जय महाराष्ट्र !!! मी सुरज पठाडे, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो. मी मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारतीय शेअर बाजारात काम करतो आहे. शेअर बाजारासंबंधी माहिती वाचणे आणि लिहिणे हा माझा छंद आहे. मला कॅरम, क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळायला देखील आवडते. 'पैसा झाला मोठा'ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Leave a Comment