मार्केट इझ ऑल्वेज राइट | Market is Always Right

trading psychology

नमस्कार मित्रांनो, ‘पैसा झाला मोठा‘ या आपल्या मराठमोळ्या प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे कि शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस किंवा फंडामेंटल ॲनालिसिसची माहिती असणे गरजेचे आहे. याशिवाय आपल्याला आणखी एका गोष्टीवर काम करण्याची गरज असते आणि ती गोष्ट म्हणजे आपली मानसिकता. शेअर मार्केटमध्ये काम करणे अवघड समजले जाण्याचे एक … Read more