निफ्टी ५० कंपन्या । Nifty 50 in Marathi

नमस्कार मित्रांनो, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. या लेखात आपण निफ्टी ५० ची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि येत्या काळात निफ्टी ५० कॅटेगरी अंतर्गत सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती देखील बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया निफ्टी ५० काय आहे ? । What is Nifty 50? निफ्टी ५० मध्ये विविध १३ क्षेत्रातील कंपन्यांचा … Read more