कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय ? मराठी । What is Commodity Trading in Marathi

कमोडिटी ट्रेडिंग | Commodity Trading

कमोडिटी मार्केटमध्ये आपण विविध वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतो. कमोडिटी ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत त्यामुळे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होत नसल्यास आपण कमोडिटी ट्रेडिंग करू शकतात.