सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी | Support and Resistance in Marathi

सपोर्ट आणि रेझिस्टन्स | support and resistance

सपोर्ट-रेझिस्टन्स लाइन्समुळे आपल्याला स्टॉक मध्ये एन्ट्री घेण्यासाठी मदत मिळते आणि जास्तीत जास्त सुरक्षित स्टॉप लॉस ठेवता येतो, तसेच योग्य टारगेट प्राइस सुद्धा निश्चित करता येते.