हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठी | Hammer Candlestick Pattern in Marathi
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक लोकप्रिय पॅटर्न असून ट्रेडिंगसाठी देखील खूप उपयुक्त आहे.
हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्नलाच पिनबार असेही म्हणतात. या लेखात आपण हॅमर पॅटर्नचे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न असे दोन्ही प्रमुख प्रकार बघणार होत.