कार इन्शुरन्स मराठी । Car Insurance in Marathi

कार इन्शुरन्स मराठी । Car Insurance in Marathi

कार इन्शुरन्स (थर्ड पार्टी ) असणे भारतात व्हेइकल ऍक्ट १९८८ अनुसार बंधनकारक आहे. कार इन्शुरन्स म्हणजे आपल्या गाडीसाठी आणि अर्थातच आपल्या तिजोरीसाठी एक सुरक्षा कवच होय.