भारतीय शेअर मार्केटचा इतिहास मराठी । History of Indian Share Market in Marathi

भारतीय शेअर बाजार | Indian Share Market

शेअर मार्केटची अनौपचारिक सुरवात अगदी १८५० च्या आसपासच सुरु झाली होती जेव्हा फक्त ५ स्टॉक ब्रोकर्स मुंबईच्या टाऊन हॉलसमोरील एका वडाच्या मोठ्या झाडाखाली व्यवहार करत असत.