फायनान्शियल प्लॅनिंग मराठी । Financial Planning in Marathi
फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजन म्हणजे आपली संपत्ती आणि आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या, आपले उत्पन्न आणि खर्च यांचा सुनियोजित ताळमेळ बसवणे होय. या लेखात आपण आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.