सेन्सेक्स म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय? | What is Sensex in Marathi? What is Nifty in Marathi?
निफ्टी आणि सेन्सेक्स आहे तरी काय ? निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आहेत निर्देशांक म्हणजे त्या शेअर बाजाराचे प्रतिबिंब होय.