पोर्टफोलिओ म्हणजे काय ?। What is Portfolio in Marathi ?

पोर्टफोलिओ | Portfolio

पोर्टफोलिओ तयार करणे म्हणजे ट्रेडिंगसाठी आपण आपले भांडवल कसे वापरणार आहोत याविषयी योजना किंवा ब्लूप्रिंट तयार करण्यासारखेच आहे. हा लेख वाचल्यानंतर ट्रेडिंगसाठी आपले भांडवल वापरण्यासाठी आपली एक चांगली मानसिकता तयार होण्यास नक्कीच मदत होईल तेव्हा हा लेख पूर्ण वाचा आणि आपला ट्रेडिंग प्लॅन तयार करा.

डरवास बॉक्स थेअरी मराठी | Darvas Box Theory in Marathi

डरवास बॉक्स । Darvas Box

डरवास बॉक्स थेअरी काय आहे? डरवास बॉक्स पद्धत कशी वापरतात? स्टॉक सिलेक्शन कसे करावे? ट्रेडमध्ये एन्ट्री कशी करतात? स्टॉप लॉस कसा लावतात?