कारट्रेड टेक आईपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम
CarTrade Tech IPO Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi मित्रांनो, येत्या आठवड्यात कारट्रेड टेक लि. कंपनीचा आईपिओ येत आहे. कारवाले, बाइकवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, ऑटोबिझ इ हे सर्व प्रसिद्ध ब्रॅण्ड्स कारट्रेड टेक या कंपनीचेच आहेत. आईपिओ च्या माध्यमातून कारट्रेड जवळपास २९९८.५१ कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारट्रेडचा … Read more