[२] कॉन्टीनुएशन ट्रायंगल चार्ट पॅटर्न मराठी । [2] Continuation Triangle Chart Pattern in Marathi

असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न | Ascending Triangle Chart Pattern

ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा एक अपट्रेंड मध्ये तयार होणारा चार्ट पॅटर्न असून स्टॉक जेव्हा बुलिश असतो तेव्हा हा चार्ट पॅटर्न तयार होतो.