क्रस्ना डायग्नॉस्टिक्स आईपीओ मराठी: शेअरची किंमत, तारीख, लॉट साईझ, ग्रे मार्केट प्रिमिअम

डायग्नॉस्टिक्स

Krsnaa Diagnostics IPO Marathi: Share Price, Date, Lot Size, Grey Market Premium (GMP) in Marathi मित्रांनो, या लेखात आपण येत्या आठवड्यात येणाऱ्या क्रस्ना डायग्नॉस्टिक्स ली कंपनीच्या आईपिओ बद्दल माहिती घेणार आहोत. आपण इथे क्रस्ना डायग्नॉस्टिक्स ली कंपीनीची माहिती देखील बघणार आहोत जेणेकरून आपल्याला आईपिओ घ्यावा कि नाही याचा निर्णय घेण्यास मदत होईल. क्रस्ना डायग्नॉस्टिक्स या आई … Read more