परीचय

‘माझ्या मराठीची बोलू कवतिके, परी अमृतातेही पैजा जिंके’

नमस्कार मित्रांनो, मी सुरज रमेश पठाडे, पैसा झाला मोठा या आपल्या मराठमोळ्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो.

पैसा झाला मोठा’ हा शेअर्स बाजाराविषयीची माहिती मायबोली मराठीत संग्रह करण्याचा माझा एक अल्पसा प्रयत्न आहे.

या वेबसाइटवर आपल्याला शेअर मार्केटमधील खरेदी-विक्री आणि गुंतवणूक याबद्दलची जास्तीत जास्त व अचूक माहिती देण्याचा माझा मानस आहे.

शेअर्स बाजाराची माहिती असणे हे आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे किंबहुना हि काळाची गरजच असल्याचा आमचा समज आहे.

शेअर्स बाजाराविषयीची माहिती जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत पोहचवण्याचा माझा उद्देश आहे.

पैसा झाला मोठा वर आपल्याला टेकनिकल ॲनालिसिस, कॅन्डलस्टिक ॲनालिसिस, व्हॉल्युम ॲनालिसिस, चार्ट पॅटर्न ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, आइपीओ इ गोष्टींविषयी माहिती मिळू शकेल.

पैसा झाला मोठा’ ला भेट दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. शेअर्स बाजाराविषयी अशीच माहिती आपल्याला मिळत रहावी यासाठी ‘पैसा झाला मोठा’ च्या संकेतस्थळाला (URL Bookmark) बुकमार्क करण्यास विसरू नका.

शेअर्स बाजाराविषयी अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, फेसबुक पेजला फॉलो करा, आणि खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

पैसा झाला मोठा’

चला ज्ञान पसरवूया...