लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय मराठी? । What is life insurance in Marathi? । टर्म लाईफ इन्शुरन्स
लाईफ इन्शुरन्सलाच आपण जीवन विमा असे देखील म्हणतो. कटू असले तरी हे जीवनाचे सत्य आहे कारण मृत्यू हाच विश्वातील सर्वात मोठा आविष्कार आहे. आपल्यापैकी अनेक लोकांवर आपल्या बायको-मुलांची, आई-वडिलांची, भावंडाची जबाबदारी असते.