इपीएस म्हणजे काय ? । What is EPS in Marathi? | EPS mhanje kay?

डरवास 2

इपीएस शेअर बाजारात काम करत असताना आपल्याला अनेकदा हा शब्द ऐकायला मिळतो. गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करत असताना कंपनीचा अभ्यास करण्यासाठी इपीएस रेशिओची मदत घेतात,

कॅश फ्लो स्टेटमेंट मराठी । Cash Flow Statement in Marathi

कॅश फ्लो स्टेटमेंट । Cash Flow Statement

कॅश फ्लो स्टेटमेंट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.

प्रॉफिट-लॉस स्टेटमेन्ट मराठी । Profit and Loss Statement in Marathi

प्रॉफिट-लॉस स्टेटमेन्ट मराठी । Profit and Loss Statement in Marathi

प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. या लेखात आपण प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट म्हणजे काय ? प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट कुठे उपलब्ध असते ? प्रॉफिट-लॉस स्टेटमेंटमधून आपल्याला काय माहिती मिळते ? अशी सर्व सविस्तर चर्चा करणार आहोत.

बॅलन्स शीट मराठी । Balance Sheet in Marathi

डरवास 11

बॅलन्स शीट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.

गुंतवणुक म्हणजे काय? | What is Investment in Marathi ?

गुंतवणुक | Investment

गुंतवणूक म्हणजे अशी मालमत्ता किंवा साधने जी आपण आपला पैसा सुरक्षितपणे वाढवण्यासाठी तयार करत असतो. गुंतवणूक करणे म्हणजे पैशापासून पैसा कमवण्याचा प्रयत्न करणे होय.

फन्डामेन्टल ॲनालिसिस मराठी | Fundamental Analysis of Stocks in Marathi

फन्डामेन्टल ॲनालिसिस | Fundamental Analysis

‘फन्डामेन्टल ॲनालिसिस’ आपल्याला गुंतवणुकीसाठी किंवा इन्व्हेस्टिंगसाठी खूप जास्त उपयोगी पडते. फन्डामेन्टल ॲनालिसिस हि स्टॉकपेक्षा कंपनीचा किंवा एखाद्या उद्योग-व्यवसायाचा अभ्यास करण्याची पद्धत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.