वॉरन बफे मराठी । Warren Buffet in Marathi

Warren Buffett

वॉरन बफे, मित्रानो या लेखात आपण ओहामाचा जादूगार या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सुप्रसिद्ध गुंतवणूकदार (इन्व्हेस्टर/Investor) आणि अब्जाधीश वॉरन बफे यांची माहिती बघणार आहोत.