ऑपशन्स ट्रेडिंग मराठी । Options Trading in Marathi

option trading | ऑप्शन्स ट्रेडिंग

ऑपशन्स ट्रेडिंग म्हणजे अतिशय कमी भांडवल वापरून भरपूर नफा कमवण्याचा मार्ग होय. या लेखात आपण ऑपशन्स ट्रेडिंग म्हणजे काय हे समजून घेण्याची सुरुवात करणार आहोत.