बोनस शेअर मराठी । Bonus Share in Marathi
बोनस शेअर म्हणजे काय ? बोनस शेअर का दिला जातो आणि त्याचे फायदे कोणते? बोनस शेअर्स आणि गुंतवणूक इ
बोनस शेअर म्हणजे काय ? बोनस शेअर का दिला जातो आणि त्याचे फायदे कोणते? बोनस शेअर्स आणि गुंतवणूक इ
डिव्हिडंड हि गुंतवणूक करण्यापूर्वी नक्कीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट असल्याचे आपल्या लक्षात येते. कंपन्या आपल्या नफ्यातील काही हिस्सा कंपनीतील गुंतवणूकदारांना देतात त्यालाच आपण लाभांश किंवा डिव्हिडंड असे म्हणतो.
रिव्हर्स स्टॉक स्प्लिट नंतर देखील आपली एखाद्या कंपनीतील गुंतवणूक आहे तेवढीच राहते. रिव्हर्स स्टॉक स्प्लिट का करतात ? रिव्हर्स स्टॉक स्प्लिट आणि फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू
स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ?स्टॉक स्प्लिट आणि फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंड ,स्टॉक स्प्लिट आणि गुंतवणूक …
नमस्कार मित्रांनो, पैसा झाला मोठा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. या लेखात आपण निफ्टी ५० ची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि येत्या काळात निफ्टी ५० कॅटेगरी अंतर्गत सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती देखील बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया निफ्टी ५० काय आहे ? । What is Nifty 50? निफ्टी ५० मध्ये विविध १३ क्षेत्रातील कंपन्यांचा … Read more
फेस व्हॅल्यू किंवा शेअरची दर्शनी किंमत म्हणजे काय ?फेस व्हॅल्यू कशी ठरवली जाते ?
फेस व्हॅल्यूची गरज काय ?
अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या शेअर मार्केटमधील महत्वाच्या दोन गोष्टी आपण या लेखात सविस्तर समजून घेणार आहोत.
शेअर्सचे विविध प्रकार: ऑर्डीनरी शेअर्स ,नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स,प्रेफरन्स शेअर्स ,कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स ,रिडिमेबल शेअर्स .
मुहूर्त ट्रेडींग म्हणजे काय ? मुहूर्त ट्रेडींगचा इतिहास, २०२१ मुहूर्त ट्रेडींग तारीख आणि वेळ संपूर्ण माहिती
डिमॅट हा एक इंग्रजी शब्द असून तो डिमटेरालाईज्ड या शब्दाचा संक्षेप आहे. डिमटेरालाईज्ड म्हणजे ज्याला कोणतेही भौतिक अस्तित्व नाही असे. शेअर मार्केटमध्ये काम करायचे असेल तर आपल्याकडे डिमॅट अकाउन्ट आणि ट्रेडिंग अकाउन्ट असणे गरजेचे आहे.
आयपीओ, लॉट, ग्रे मार्केट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, इ गोष्टींची चर्चा
शेअर मार्केट म्हणजे जुगार. शेअर मार्केटचं काही खरं आहे का? शेअर म्हणजे हिस्सा किंवा हिस्सेदारी होय.