इपीएस म्हणजे काय ? । What is EPS in Marathi? | EPS mhanje kay?
इपीएस शेअर बाजारात काम करत असताना आपल्याला अनेकदा हा शब्द ऐकायला मिळतो. गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करत असताना कंपनीचा अभ्यास करण्यासाठी इपीएस रेशिओची मदत घेतात,
इपीएस शेअर बाजारात काम करत असताना आपल्याला अनेकदा हा शब्द ऐकायला मिळतो. गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करत असताना कंपनीचा अभ्यास करण्यासाठी इपीएस रेशिओची मदत घेतात,
कॅश फ्लो स्टेटमेंट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.
बॅलन्स शीट हा कंपनीच्या अभ्यासातील महत्वाचा घटक असून तीन मुख्य आर्थिक विवरणांपैकी एक आहे जे व्यवसायाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते.
‘फन्डामेन्टल ॲनालिसिस’ आपल्याला गुंतवणुकीसाठी किंवा इन्व्हेस्टिंगसाठी खूप जास्त उपयोगी पडते. फन्डामेन्टल ॲनालिसिस हि स्टॉकपेक्षा कंपनीचा किंवा एखाद्या उद्योग-व्यवसायाचा अभ्यास करण्याची पद्धत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.